STORYMIRROR

वर्षा ऋतूला आमंत्रण धडाडत ये ये ना भेटाया स्वप्नात वियोग प्रेमात तू पाऊस बनून ये नयन प्रणय बाण बरसत ये पेटलेले अंग अंग वाट तुझी रे पाहताना आठवणींची उजळणी ये रे परतुनी

Marathi वेगाने ये Poems